आपण अनेकदा ऐकलं असेल की पृथ्वी सारख्या एका ग्रहावर माणसं नाहीतर एलियन राहतात. जे एलियन आपण आजवर सिनेमा मध्ये बघितले असतील. याचसोबत नासा या संस्थेने एलियन खरं की खोटं याचा सुद्धा शोध घेतलेला आहे. पण ती सर्व माहिती न दिल्याने जगभर नाराजीचे सूर उमटत आहेत.
अश्यात जो तो आपल्याला पध्दतीने एलियन ला आहे असं म्हणायला लागलेला आहे. बरं एवढंच नाही तर अशी बातमी सुद्धा उडाली होती को आता जगावर एलियन चं संकट आहे. आता तर खरंच अशी व्हिडीओ मार्फत बातमी प्रस्तुत झालेली आहे.

जी सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ सोबत व्हायरल होत आहे. आणि सिनेमात पाहिलेले एलियन च्या आकृती किमान व्हिडीओ स्वरूपात का होईना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण ते खरच एलियन आहेत का ? याचं उत्तर मिळणं मुश्किल आहे.
चीन मध्ये हाँग काँग येथून एका ठिकाणी विमानाची उड्डाण करणाऱ्या वैमानिक ला एयर स्पेस मध्ये एका घोळक्या मध्ये 10 ते 12 टोळके. असा त्यांचा समज आहे. त्यांचा विषय हा आहे की लकलकणारे हे दिवे नाहीत तर एलियन आहेत.

जे कमी जास्त होणाऱ्या प्रकाशाचा सहाय्य घेऊन चीन वर देशात येत आहेत. म्हणजेच चीन वर हे आक्रमण करत आहेत. आता एलियन चीन वर आक्रमण करणार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तो एका जाग्यावर कसा बसणार ? जगभर पसरला वाऱ्या सारखा. पण ते दिवे सुद्धा असू शकतात. म्हणजे काहीच सांगता येत नाही.
व्हिडीओ आपण बघू शकता.