Thursday, August 18, 2022

प्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या पत्नी बद्दल माहिती आहे का ? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल..

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिका एकदम सार्थ पणे छोट्या पडद्यावर उतरवून शिव स्वराज्य जनसमुदाय यांपर्यंत पोहचवण्याचं काम यशस्वी पणे करणारे डॉ अमोल कोल्हे तर तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असतीलच.

ते एक प्रसिद्ध अभिनेते, निर्माते यासोबतच भारतीय देशातील महत्वाचे असे राजकारणी सुद्धा आहेत. त्यांचं दिल्लीत चांगलं वजन आहे. त्यांनी शिरूर लोकसभा क्षेत्रात निवडणूक लढवली ते म्हणजे तेथील लोकप्रिय नेते आढळराव यांच्या विरुद्ध.

सोशल मीडियावर एक राजकारणी व अभिनेता म्हणूज चाहता वर्ग बराच आहे. मराठी महाराष्ट्र मधील एक लोकप्रिय असं नाव आहे. तरुणाई मध्ये त्यांची क्रेज आहे. त्या डॉ अमोल कोल्हे यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये त्यांनी बायको अश्विनी ला वाढदिवसाच्या प्रचंड अश्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्या शुभेच्छा मध्ये बरेच उत्तम असे शब्द आहेत. सोशल मीडियावर ती पोस्ट प्रचंड अशी व्हायरल होत आहे. त्यांच्या लग्नाला 14 वर्षं पूर्ण झालेले आहेत.

बायकोच नाव अश्विनी आहे. जिला आपण फोटोत बघू शकता. शुभेच्छा देताना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये डॉ अमोल कोल्हे यांनी लिहीलं की, या 14 वर्षाच्या वनवासात काय काय भोगलं माहीत नाही. पण या काळात समजून उमजून एक दुसऱ्या ला वेळ देऊन आयुष्य समृद्ध करता येतं.

तुझं खरं आणि मी या दोन्ही शब्दला किंमत द्यायची. बायकोचं नाव आहे अश्विनी कोल्हे. जी स्वतः एक डॉक्टर आहे. या दोघांच्या एकत्र अनेव वर्षांच्या त्या काळाचे फोटो बरीच असतील. डॉ कोल्हे यांची बायको गोरी आहे. दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. तर असा आहे हा किस्सा.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -