Thursday, August 18, 2022

नवीन व्हेरीयंट नवीन आव्हाने !.. काय आहे नेमकं हा कोरोनाचा नवीन प्रकार चला जाणून घेऊयात…

जगातील कोरोनाचे संकट सुटता सुटेना, यामुळे जनजीवनावर भयंकर परिणाम होत आहे. त्यात कोरोनाची नव नवीन रूप जगाला दाखवत आहे. आता तर अमिरोक्रोन नामक नवीन प्रकरचा कोरोणा अनेक देशात थैमान घालत आहे. वर्ड हेल्थ ऑर्गानायझेशन ने सुधा धोक्याचा इशारा देत या नवीन कोरोना बद्दल माहिती दिली आहे.

वर्ड हेल्थ ऑर्गानायझेशन ने कोणत्या सूचना सुचवल्या आहेत..

जागतिक देशांतर्गत विमानसेवा किंवा वाहतूक बंद केल्याने हा संसर्ग थांबणार नसल्याचे सांगितले जात आहे. साठ वर्षांच्या पुढील नागरिकांना या नविन व्हेरियंट ने जास्त धोका आहे. कोरोना प्रतिबंधक लस या नवीन प्रकारच्या कोरोना ला अडवू शकेल का यात अजूनही संभ्रम आहे.

हा नवीन व्हेरीयंट पासून ज्यांना यापूर्वी कोरोना झालेला आहे त्यांना जास्त धोका असल्याचे बोलले जात आहे कारण या नवीनव् हेरीयंट मध्ये म्युटेशन लवकर होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे कोरोना बाधितांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे.

काही देशांनी तर सर्व प्रकारच्या परदेशी वाहतुकीला बंदी घातली आहे. तर काहींनी लसीकरणाची गती वाढवली आहे. आपला.भारत देश सुद्धा या. नवीन व्हेरीयंटशी लढण्यास सज्ज झाला आहे बाहेर देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी करून. नंतरच त्यांना सोडण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे व लसीकरणाची गती देखील वाढवली आहे.

आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत की तोंडाला मास्क लावां हात स्वच्छ धुवा, विनाकारण घराबाहेर पडू नका. व सरकारला व आपनासर्वांना संकटातून पडायला हात भार लावा. धन्यवाद….

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -