Friday, September 30, 2022

पहिल्याचं भेटीत अजय देवगणने काजोल ला केलं होतं रिजेक्ट..; कारण जाणून थक्क व्हाल..

मनोरंजन इंडस्ट्री मध्ये अनेक किस्से घडत असतात. जे कधी घडलेल्या वेळी कळतं तर कधी काही वर्षानी. काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूड मधील प्रसिद्ध जोड्या पैकी एक. पण आपल्याला हे माहिती आहे का नाही ? माहीत नाही. पण अजय देवगण ने काजोल ला रिजेक्ट केलं होतं. कारण काय तेच आता आपण जाणून घेणार आहोत.

अजयने पहिल्या भेटीत काजोलला नकार दिला होता. खुद्द अजयनेच याचा खुलासा केला होता.

अजय देवगणने ‘पायनियर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो काजोलला पहिल्यांदा भेटला तेव्हा तिला तो फारसा आवडला नाही, त्यामुळे अजयला काजोलला पुन्हा भेटण्याची इच्छा नव्हती.

अजय देवगणने सांगितले की, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी काजोलला पहिल्यांदा भेटलो. पण खरे सांगायचे तर, त्यानंतर मला कधीच काजोलला भेटायचे नव्हते. कारण तशी इच्छा मनात आलीच नाही.

याचं कारण ही अजय ने सांगितले. अजय मुलाखतीत पुढे म्हणाला जर तुम्ही काजोलला पहिल्यांदा भेटलात तर तिचा भारदस्त आवाज, अभिमानी बोलणं हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे.

मी आणि काजोल एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. पण जेव्हा तिच्यासोबत आयुष्य जगायला लागलो तेव्हा मला काजोलचा स्वभाव हळूहळू समजू लागला आणि मला असे वाटते की जे काही घडते ते चांगल्यासाठीच.

आम्ही कधीच आयुष्यात एकमेकांना ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही. तरीही खूप जपलं. जपतोय.

अजय देवगणने असेही सांगितले होते की, त्यांच्यामध्ये कधीही अधिकृत प्रेमाचा प्रस्ताव आलेला नाही. दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल घाई करायची नव्हती. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना कधी स्वतःहून पुढाकार घेऊन ‘आय लव्ह यू’ म्हटले नाही.

अजय आणि काजोल एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. जिथे अजय देवगण त्याच्या शांत वागण्याबद्दल कमी आणि फिल्मी दुनियेत कमी बोलतो. त्याच वेळी, काजोल एकदम मस्त आणि बबली गर्ल आहे.

एवढेच नाही तर काजोल खूप बोलते. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे असूनही काजोल आणि अजय आनंदी जीवन जगत आहेत.

एकमेकांना ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही

अजय देवगणने असेही सांगितले होते की, त्यांच्यामध्ये कधीही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल घाई करायची नव्हती. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना ‘आय लव्ह यू’ म्हटले नाही.

अजय आणि काजोल एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. जिथे अजय देवगण त्याच्या शांत वागण्याबद्दल कमी आणि फिल्मी दुनियेत कमी बोलतो. त्याच वेळी, काजोल एकदम मस्त आणि बबली आहे. एवढेच नाही तर काजोल खूप बोलते. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे असूनही काजोल आणि अजय आनंदी जीवन जगत आहेत.

तर अशी आहे काजोल आणि अजय देवगण यांची अनोखी प्रेम कहाणी. जी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. अश्याच माहितीचा स्रोत वाचकांनो तुमच्यासाठी घेऊन येत राहू.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -