Tuesday, August 16, 2022

१४ कोटी रुपये आहे एका काबूतराची किंमत, ते कबुतर असं काही करत ते ऐकून अचंबित व्हाल..

कबूतर दिसायला तर खूप सुंदर असतात हे तर आपल्याला ठाऊक आहे; पण कधी एका कबूतराची किंमत कोटी मध्ये असू शकते का ? होय !.. तर चला पाहूया हा कबूतर नेमका आहे तरी काय.

तसे पाहायला गेले तर कबूतर महाग असतात. पण एक कबुतर चक्क 14 कोटी रुपयाला विकले गेले आहे. हो हे खरे आहे. या काबूतराचे नाव ‘न्यू किम’ असे आहे. बेल्जियन प्रजातीचे हे कबूतर 14.14 कोटीला विकले गेले आहे, हा कबूतर खरेदी करण्यासाठी दोन चिनी लोकांनी बोली लावली होती.

असे बोलले जाते की ते दोन चिनी हे आपल्या कुटुंबासोबत आले होते व ते दोघे ही काबूतरला फास्ट रनिंग साठी ट्रेनिंग देतात. त्या निलामीत 445 कबूतर आले होते ते सर्व कबूतर 55 कोटी रुपयांला विकले गेले.

या कबुतरांची खासियत अशी आहे की हे कबूतर जोरात पळू शकतात व जोरात उडू ही शकतात. ते 15 वर्षांपर्यंत जगू शकतात. या कबूतरांवर ऑनलाइन सट्टे पण लावतात. युरोप आणि चीन मध्ये वेगवेगळ्या स्तरावर याचे आयोजन केले जाते. जो या स्पर्धेवर पैसे लाविल त्याला हे बक्षीस दिले जाते.

या कबुतरांची आणखी काही खासियत आहे, द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान बेल्जियन कडे 2.5 कोटी इतके कबूतर सैन्य म्हणून होती. हे कबूतरं महत्वाची सूचना द्यायाला होते. पूर्ण 50 वर्षे ती फ्रान्स आणि स्पेन यांना हवामानाची बातमी देत होती. दूर दूर जाऊन ते हवामानाचा अंदाजा लावत आणि तो अंदाजा त्यांचा पायाला लागलेल्या उपकरणाद्वारे माहीत होतं असत.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -