एलपीजी सिलिंडरशी संबंधित एक प्रमुख नियम. १ नोव्हेंबर २०२० पासून देशात लागू होणार आहे. पुढील महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया बदलली जाणार आहे.

यासाठी वन टाईम पासवर्ड (OTP) ची आवश्यक असणारचं. या सिस्टमला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) असं नाव देण्यात आलेलं आहे.गॅस सिलिंडर मध्ये केला जाणारा भ्रष्टाचार आणि योग्यताप्रत ग्राहकांना ओळखण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड सिस्टम सुरू करत आहे.

सुरुवातीला हे बदल १०० स्मार्ट सिटी घोषित असलेल्या शहरांत करण्यात येणार आहेत. लवकरचं या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्राहकांनी यांची नोंद घ्यावी.